आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांच्या प्रसिद्धी च्या चर्चा आहेत. त्यांच्या कार्याने, धैर्याने आणि विचाराने ते अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. नरेंद्र मोदिंनी तर आपल्या भाषणाने जनतेचे मन जिंकलेले आहेत, एवढेच नाही तर, भारत देशांवर ज्यांनी कोणी वार केले त्यांना सुद्धा करारा जवाब दिलाय. 


तथापि, आतापर्यंत नरेंद्र मोदींजी खूप सारे कार्यक्रमात उपस्थित राहिले, तसाच एक नेहमी घडणारा कार्यक्रम म्हणजे “परीक्षा पे चर्चा” यात पंतप्रधानांनी नेहमी विद्यार्थ्यांना आपले समर्थन दिले. 
मुख्य म्हणजे त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांन द्वारे विचारले जाणारे प्रश्नांची आणि त्यावर मोदीजी काय उत्तर देतात याच सगळे आतुरतेने वाट पहात असतात. 
हो ना ?

आज आपण काही अशे आश्चर्यात पडणारे प्रश्नांची चर्चा करणार आहोत जे तुम्ही कदाचित ऐकले असेल.. आणि नक्की हे प्रश्न ऐकून तुम्ही पण आश्चर्यात राहाल !!

1. गिरीश, ११ चा नवोदय शाळे चा विद्यार्थी, देल्ही वरून आलेला. त्यांनी असा प्रश्न विचारल की स्वता पंतप्रधान आश्चर्यात पडले. 
वर्ष : २०१८, परीक्षा पे चर्चा

प्रश्न : जसं, की तुम्ही आणि मी आपण दोघेही पुढल्या वर्षी एक प्रकार ची बोर्ड परीक्षा देणार आहोत, मी १२ ची आणि तुम्ही लोकसभे चे निवडणूक. तर मग तुम्ही या साठी तयार आहात की चिंता ग्रस्त आहात ??

उत्तर : सर्वप्रथम मोदींनी म्हतले, की जर मी तुमचा शिक्षक असतो तर मी तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता, कारण असा प्रश्न फक्त आणि फक्त एक पत्रकारच विचारू शकतो. 
पुढे, ते म्हणाले, की तुम्ही शिकत राहा, शिकण्याचा प्रयत्न नका सोडू, आपला पूर्ण दृष्टिकोन शिकण्यावर ठेवा, आपल्या आतच्या विद्यार्थि ला उर्जवान बनवा. हेच सगळा आपला जीवनाचा धर्मा म्हणून चाला, फळाची चिंता नका करू आपला सर्वस्व द्या. 


तसाच मी (मोदीजी) पण आपल्या कामाकडे लक्ष देतो फळाची चिंता नाही करत म्हणजे जे निवडणुकीचा परिणाम येइल तो येइल. 
त्यांचा ध्येय फक्त आणि फक्त आपल्या देशाचा हिता साठी आहे. ते कधी निवडणुकीची काळजी नाही करत जो परिणाम येइल तो येइल असे त्यांचे विचार.

आणखी, मोदींनी एक राजनैतिक घटना सांगितली जेव्हा ते राजनैतिक मधे यायचे होते, ती म्हणजे, जुन्या काळात एक जन्सण नावाची पार्टी होती, आणि त्यांचा “दीपक ” नावाचा चिन्ह असायचा. पण ती पार्टी गरीब होती. एकदा गुजरात चे चुणाव होते तर त्यांनी आपले १०३ नेता उभे केलेत आणि शेवटी काय झालं.. त्यामधून ९९ नेत्यांचे ठेव रद्द झालं..!! तरी सुद्धा त्यांना या गोष्टीची खुशी होती की ४ झांनांच ठेव परत आल आणि मग त्या सगळ्यांनी त्या ठेव नी पार्टी केली..
एक नेहमी लक्षात घ्या, ही जे इच्छा शक्ती असते ती माणसाला पुढे नेते, आणि अटल जिं ची एक गोष्ट त्या क्षणी त्यांनी लक्षात घेतली की… 
” हार नहीं मनुंगा… !!
ही कल्पना ज्या पण व्यक्तीत असते ती नेहमी आपले जीवन उज्वल बनवण्याच्या मार्गावर असते.

…..-…….

2. अरुणाचल प्रदेश वरून तापी अकुन, या विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदी ला विचारलं मूलभूत प्रश्न.
वर्ष : २०२०

प्रश्न : आपण आपल्या देशाच्या नागरिकांना कर्तव्य प्रती कशे सतर्क बनऊ शकतो, आपल्या विचारात सांगा ??

उत्तर : सर्वप्रथम, मोदींनी हा प प्रश्न अरुणाचल प्रदेश कडून अपेक्षा केलती, कारण अरुणाचल प्रदेश हा एक असा राज्य आहे जिथं  ” जय हिंद ” म्हणून एकमेकांना अभिवादन केल्या जाते.
पुढे, त्यांनी असे म्हतल की, कर्तव्य आणि अधिकार एकच आहे, आपल्या कर्तव्यात आपले अधिकार समाविष्ट आहेत. मग त्यांनी उदाहरण दिले की…. 
जर मी शिक्षक च्या नाते आपले कर्तव्य निभवत आहे तर त्या मध्ये विद्यार्थ्यांच्या अधिकाराची रक्षा होते की नाही??  होते…


आणखी, या प्रश्नात त्यांनी महात्मा गांधी ना आठवण करत म्हणाले, की महात्मा गांधी म्हणायचे मूलभूत अधिकार नाही कर्तव्य असतात आणि जर सत्यतेने आपण आपले कर्तव्य पार पडले तर कुणालाही आपल्या अधिकारांसाठी काही मागावं नाही लागेल. 
म्हणून, सगळे नागरिकांनी देशासाठी जे आपले कर्तव्य आहेत ते पार पाडले पाहिजेत आणि तेव्हाच तुम्ही २०४७ मध्ये जेव्हा आपला भारत १०० वर्ष स्वतंत्रता चे पूर्ण करेल तेव्हा तुम्ही आपल्या देशा करिता नेतृत्व पार पाडाल..!!

……-…….

असे काही मनाला आवडणारे कार्यक्रम होते जे मी तुमच्या पर्यंत पोहचविले… एक नैतिक म्हणून सांगत आहे की, आपल्या देशा साठी जे काही तुमच्या कडून शक्य असेल ते करा आणि एक उत्कृष्ठ नेतृत्व म्हणून या भारत देशाला उज्जवल करा आणि ” एक भारत – श्रेष्ठ भारत ” हे साकार करा….