या ब्लॉग वर आज आपण पाहणार आहोत नरेंद्र मोदी च्या काही मनोरंजक कथा जे तुम्ही ऐकली नसाल….

तर सुरुवात करण्या आधी आपण आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जीं विषय थोडी चर्चा करुयात.

नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० मध्ये वादनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात ईथे झाला. ते आपले आई वडिलांचे सहा मुलांपैकी तिसरे होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद मोदी आणि आईचे नाव हिराबेन मोदी अशे आहेत आणि मोदींचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी अशे पडले. याचं शिक्षण वडणागर मधेच झाला आणि शिक्षण सोबत ते आपल्या वडिलांसोबत चाय विकत होते आणि लहान पण पासूनच त्यांच्यात वक्तृत्व वादविवाद साठी श्रेष्ठ होता. मग पुढे त्यांनी स्वाची आवड निवडून त्यांनी RSS मध्ये बाल स्वयंसेवक म्हणून काम केलीत. 

नरेंद्र मोदी यांचा विवाह –

यांच्या परिवारात, प्रथा नुसार  मोदीं चा साखरपुडा  अगदी लहान पणीच १९६८ सालि जशोदाबेन चीमनलाल मोदी यांच्याशी झाला, परंतु त्यानंतर मोदींना हे सगळं स्वीकार नव्हत आणि ते घर सोडून चालले गेलेत आणि या गोष्टी चा कधीच प्रदर्ष नाही केला. 
काही वर्षा नंतर २०१४ मध्ये, निवडणुकीच्या काही दिवसा अगोदर त्यांनी विवाह संदर्भाची गोष्ट जाहीर केली.

निवडणूक २०१४ –

२०१४ सालि मोदीजी हस्ते घडणारी बीजेपी BJP  संपूर्ण ५४३ बहुमताने  निवडून आली, आणि ही बहुमत १९८४ पासून ची पहिल्यांदाच पडणारी एवढी मोठी बहुमत आहे.

मनोरंजक कथा –

1.  शेहनाई वाला आणि चिंच….

लहान वयात सगळी मुले खूप खोडकर असतात, तशेच आपले प्रधान मंत्री नरेंद्र मोदी सुद्धा आपल्या लहान वयात अतिशय खोडकर होते. तर आता आपण त्यांच्या जीवनातील काही मनोरंजक कार्य वाचुयात…

एक वेळेस लग्न समारंभात मोदीजी आणि त्यांचे काही मित्र गेलेले होते आणि त्यात एक शेहणाई वाला शेहनई वाजवत होता. मग पुढे, एक तर आदीच मोदीजी आणि त्यांचे मित्र मस्तीखोर, त्या सगळ्यांनी एक युक्ती सुचवली आणि त्या शेहनाई वांल्यापुढे जाऊन चिंच दाखवायचे. तुम्हाला तर माहितीच असेल की चिंच दाखवल्याने काय होते?? 
तोंडाला पाणी सुटते…
तसेच त्या शेहनाई वाल्याच्या तोंडाला पाणी सुटेलअसे आणि मग तो काय शेहनाई वाजाउचा नाही शकत होता…. 😂😂😂

आणखी एक मनोरंजक कथा…. 

2.  एका लग्नात….

जसं आपण सगळे कधी तरी एका अनोळखी लग्नात गेलेलोच आहोत.. तसेच ही मोदींची मित्र मंडळी जायची मग थोडा वेळ आपला इकडे तिकडे घालवत असायचे. नंतर ते काय करायचे.. लग्नात जो पण जोडपं दिसला kii त्यांच्या मागून एकमेकांच्या कपड्याला टाचणी मारून पडून जायचे.. मग काय सगळी वरात गर्दा करायला लागायची…😂😂😂

3. कशे सगळे हसलेत : pubg ??

एका कार्यक्रमात २०१९ मध्ये मोदींना एक प्रश्न विचारला गेला…
की कसं एक खेळ व्यसन व्यक्तीला सांभाळायचं…

मोदींचे उत्तर.. काय तो व्यक्ती pubg वाला आहे…
😂😂😂
मग त्यांनी आपले स्पष्टीकरण काही असे दिलेत..
बघा तुम्ही त्यांना जर तंत्रज्ञान पासून दूर काढत आहात , तर याच अर्थ तुम्ही त्याला काही पिढी मागे घेत आहात, त्याला तुम्ही एकत्र बसून विचार की काय नवीन चाललाय तंत्रज्ञानात.. बघा तो तुम्हाला समजावेल, त्याला वाटेल की माझे आई वडील माझी मदत करत आहेत, तुम्ही निरीक्षण करून बघा की तो तंत्रज्ञान ने रोबोट बनत आहे की मनुष्य…
आणि नंतर मग त्याच वेळेस त्यांनी त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले लोकांना विचारले की किती व्यक्ती सध्या इथे आहेत आणि किती इथ आपली मोबाईल मधून मी कुठ आहे हे सांगण्यात व्यस्त आहेत ??? 😂😂

आपण खूप आतुरतेने हा ब्लॉग वाचला त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद..